आई।

Started by Pritam(prem)pawal, May 14, 2017, 10:45:16 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

कोणत्या ही विषयावर लिहु शकतो
आईवर लिहिण्या इतका मी मोठा नाही।
आई या शब्दातचं जग आपलं आकोणत्या ही विषयावर लिहु शकतो आईवर लिहिण्या इतका मी मोठा नाही।
आई या शब्दातचं जग आपलं आपल्याला दुसरं नातं कळतं नाही।
तिच्या प्रेमातचं संगळ काही
त्यामुळे शब्द सुचंत नाही।
आज ही लहान आहे तिच्या
नजरेत मी काय कवी नाही।
मला येवढंच कळतं फक्त
आई सारखं दुसरं दैवत नाही।
*मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...*
प्रेम।
14/05/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in