ओठांच्या स्पर्शात तुझ्या

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 15, 2017, 11:11:49 AM

Previous topic - Next topic
ओठांच्या स्पर्शात तुझ्या
अंग अंग भिजून जावे
पावसाची ती सर ही लाजावी
तिनंही भेटीचे स्वागत करावे

मला वाटले जागे होवून
सखे तुझे ते मोहक रूप पहावे
कोवळ्या सूर्य किरनांपेक्षाही
तुझे ते रूप प्रखर दिसावे

साखर झोपेत मी सकाळच्या
स्वप्न तुझे मज पडावे
कानी तुझे ते शद्ब पडावे
ते स्वप्न पण खोटं निघावे

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर