हास्य

Started by Siddhesh Baji, January 25, 2010, 03:04:07 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

 एक मित्र : बघ, ती मुलगी माझ्याकडे बघून हसली.


दुसरा मित्र : साहजिक आहे. मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो.


santoshi.world