मग,मला रडू आलं..!!

Started by कदम, May 17, 2017, 11:57:15 AM

Previous topic - Next topic

कदम

दूर दूर माझं प्रेम गेलं
अंजनात पाणी आलं
मनातून तिने मला काढलं,
मग,मला रडू आलं.. !!

प्रेम माझ्यावरचं कडू केलं
स्वप्नांचे खोटे लाडू झालं
पाऊल सुखांचे दुर पडू लागलं
मग,मला रडू आलं..!!

घाव हृदयावर पडू लागलं
ध्यैर्य मध्येच अडू लागलं
गोड गोड जीवन कडू वाटलं
मग,मला रडू आलं..!!