आता खुप उशीर झालाय....!!

Started by कदम, May 18, 2017, 12:05:51 PM

Previous topic - Next topic

कदम


आज असा अधीर झालाय
नको तेंव्हा बेफिकीर झालाय
आता तुला सुधीर आलाय
आता खुप उशीर झालाय....!!

आज असा कणखर झालाय
हुरूप तुला अंगभर आलाय
प्रसार तुझा गावभर झालाय
आता खुप उशीर झालाय....!!

आज तुझ्यात ऋतु शिशिर आलाय
मनीचा स्वप्नांना बहर आलाय
ओसाड माझा शिवार झालाय
आता खुप उशीर झालाय....!!