काल पाहीलेलं प्रेम

Started by jaydeshmukh2@gmail.com, May 18, 2017, 05:02:06 PM

Previous topic - Next topic

jaydeshmukh2@gmail.com

आसवांचे मेघ त्याचा डोळ्यात दाटलेले,
मृगजळाचा गर्दीत तीचे प्रेम आटलेले

ह्रृदयावरती घाव त्याने नकळत झेलला होता,
नात्यांचा लपंडाव तिचा भलताच रंगला होता

सवाल नव्हता खोटे खरेपणाचा,
सवाल होता तीच्य अपेक्षा अपुरेपणाचा

गोडी गुलाबीच्या क्षणांचं आयुष्य त्याचं थोडं होतं,
प्रेम कि टाईमपास हे न सुटलेलं कोडं होतं

तीला हसत नीरोप देताना त्याने भावना मनात लपवल्या,
तीने माञ सर्व गोष्टी मैत्रीच्या नात्यावर खपवल्या


संदेश घारे

जयवंत रावल

जयवंत रावल
[url="http://ranksheet.com/Profiles/Jaywant"]http://ranksheet.com/Profiles/Jaywant[/url]