तिची मेंहदी।

Started by Pritam(prem)pawal, May 19, 2017, 10:13:48 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

ती रडतं होती अन्
हसंत होती तिची मेंहदी।
बघं आज तु हरलास प्रेमात असं
सारखं सागतं होती तिची मेंहदी।
काय कमी दिसलं तुझ्यात तिला म्हणुन
दुसर्याच्या लागली ती अशी नादी।
जा गं नको बंघुस माझ्याकडं
तुला मुबारक हो ये शादी।
प्रेम।
19/05/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in