मज्जाच मज्जा..!!

Started by कदम, May 21, 2017, 11:39:28 AM

Previous topic - Next topic

कदम


चहाचा एक कप
त्यासोबत तप
तुझ्या माझ्या
सुख दुःखांचा

चहाच्या सर्सरत्या
वाफेसारखा

झटकत तनमनीचा आळसा
गावातून एक वळसा

सुर्ररकन घोट ताजा
येते पोटात ऊतरता मज्जा
अनुत्साह घेतो रजा
उत्साह वाढतो ,येते मज्जाच मज्जा