नवी पहाट

Started by कदम, May 24, 2017, 08:38:28 AM

Previous topic - Next topic

कदम


नवी पहाट ही । दव पानावर ।
हे पसरलेले । अलगद ।।
गंध फुलातील । दाटतो हवेत ।
वाहतो चौफेरी । मकरंद ।।
चिवचिव सुरू । होते पाखरांची  ।
एक सुर संथ । गाणे गाण ।।
लागते डौलू । शिवार हिरवे ।
पांघरते शालू । वसूंधरा ।।

जयवंत रावल

जयवंत रावल
[url="http://ranksheet.com/Profiles/Jaywant"]http://ranksheet.com/Profiles/Jaywant[/url]