तोंडावर बोलते।

Started by Pritam(prem)pawal, May 24, 2017, 09:45:17 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

एखाद्याच बोलणं वागणं जर
खटलं तर मी तोंडावर बोलते।
असा स्वभावच आहे माझा
अन् असंच राहिला आवडते।
कोणाला कसं आणि काय वाटतं
त्याकडं मी कानाडोळा करते।
मला जे वाटतं ना
प्रेम तेचं मी करते।
हो गं बाई आगदी बरोबर आहे तुझं
म्हणुन तर तु मला इतकी आवडते।
प्रेम।
24/05/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in