कोणी नाही भेटलं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 25, 2017, 11:41:22 AM

Previous topic - Next topic
माझं जीवनच विरहात गेलं
खर प्रेम करणार कोणी नाही भेटलं
जीव लावणार कोणी नाही भेटलं
माझं जीवनच असं विरहमयं झालं
जिच्या वर प्रेम केलं
तिनं पण मला
असं अर्ध्यावर सोडलं
फक्त जगतोय शरीर
घेऊन अर्ध मेलेलं
दुःख खूप सोसलं
पण सुखाची जाणीव
करून देणार कोणी नाही भेटलं

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर