" साथ मित्रांची "

Started by pramodpawar, May 26, 2017, 04:23:42 AM

Previous topic - Next topic

pramodpawar

" साथ मित्रांची "

कित्तेकदा ढसढसुण रडलोय मी,
घरी एकटा असल्यावर

आता मणमोकळेपणाने हसायला शिकलोय मी ,
चार - चांगल्या मित्रांबरोबर बसल्यावर....

कितीही जरी टेन्शन असलं ,
तरीही ते त्वरित निघुन जायचं

हे फक्त माझ्या  मित्रांनाच जमायचं ,
हे फक्त माझ्या  मित्रांनाच जमायचं !


                            - प्रमोद पवार
                                 (दौंड)