चारोळी

Started by Rahul Ghorpade, May 26, 2017, 11:31:45 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

रिक्त झालो मी आज त्या बंधनातुन
ज्यात मी आजही अडकुन होतो
प्रेम तर नव्हतचं कधी त्या बंधनात
ज्यात मी आजही गुंतुन होतो..

♡...राहुल घोरपडे...♡