कविता ॥ बाईंना केळे आवडते , म्हणून बाग केली ॥

Started by siddheshwar vilas patankar, May 30, 2017, 05:06:36 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



बाईंना केळे आवडते , म्हणून बाग केली

मस्त झोकात पाईप सोडून दिला

तिला नाही पण मला मात्र थंडावा वाटला

जमिनीची आलटूनपालटून मशागत केली

उदघाटनाची तयारी केली , बाई हलत डुलत आली

मी काढून केळ्याचे साल, झालो होतो तय्यार

एकाने बाईचे भागले नाही , म्हणून घडच काढलं चार

ना तिला कसला त्रास झाला , ना तिनं कुठला ढेकर दिला

लोक धावू लागली सैरावैरा, केळे काढण्या

बागेचा पुरा सत्यानाश झाला

बाई फक्त हसत होती , खाली पडणाऱ्या केळ्यांकडे बघून लाजत होती

एकामागून एक फस्त करीत गेली

बागेची मात्र थोड्याच वेळात राखरांगोळी झाली

माझी पण एक बाग होती , बागेत केळी होती

पण आता ती इतिहासजमा झाली ........

आता ती इतिहासजमा झाली

गेली बाई गेली , उद्घाटन करून गेली .....




सिद्धेश्वर विलास पाटणकर C

सिद्धेश्वर विलास पाटणकर C