काही क्षण

Started by Rahul Ghorpade, June 02, 2017, 08:30:11 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

तुझ्यापासुन सुरू
होऊन तुझ्यावरचं
येऊन थांबतो
आयुष्याचा प्रवास माझा

तुझ्याशिवाय दुसरं
स्वप्न सुद्धा नाही
बघत मी आता
तुझ्या आठवणी शिवाय
दुसरं काहीचं नाही उरल माझ्याकडे आता

खरचं किती अविस्मरणीय क्षण
असतात ना आपल्या आयुष्यात काही
किती ही जरी विसण्याचा प्रयन्त केला
त्यांना तरी विसरता येत नाही आपल्याला

♡...राहुल घोरपडे...♡