पण काहीही म्हणा... मतभेद

Started by शिवाजी सांगळे, June 03, 2017, 12:03:15 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पण काहीही म्हणा... मतभेद

आमच्या आमच्यात
होत नाही एकी,
नेते मात्र करतात
सारे फेका फेकी !

एक म्हणतोय
घेतला संप मागे,
दुसरा म्हणतो
आम्हा कोण सांगे?

आपल्याच पायात
आपला पाय हवा,
नेतृत्व करायला
एकच मान्यवर हवा !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९