शेतकरी संपावर

Started by Pritam(prem)pawal, June 03, 2017, 09:37:26 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

*वात्रटिका*
पैसा खाणार्यांना म्हाणावं काय खायचंय ते
खा माझा शेतकरी
राजा चाललायं संपावर।
तुम्हाला पण संमजेल नक्की
किती अवलंबून आहे माझ्या बापावर।
प्रितम(प्रेम)पवळ
सुलेमान देवळा जि.बीड
9604000969
http://prempawal4000.blogspot.in