दुधासाठी

Started by Pritam(prem)pawal, June 03, 2017, 09:40:50 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

*वात्रटिका*
आता संमजेल सरकारला माझा
बाप संपावर जातो तेव्हा काय व्हतं।
तुमच्या बंगल्यातलं ते गोड मुलं
आमच्या दुधासाठी कसं रडतं।
प्रितम(प्रेम)पवळ
सु.देवळा ता.आष्टी
02/06/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in