अग्नी दाह

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 04, 2017, 06:55:20 AM

Previous topic - Next topic
सुचवुन लिहण्याची ती
दुनिया औरच होती
एक पेग घेतला का
मग कळत ती प्रेमाची
नशा जरा जहरिली होती
ती जात होती हृदयातून
माझ्या तरी या हातानं
तिला मी अडवली होती
स्मशाणाची ती वाट मी
माझ्या हातानं तयार केली होती
खूप सोसलं मी दुःख तिच्या साठी
पण सरणावर जाताना
अग्नी दाह तिनंच मला दिली होती


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर