बोलणा जरा बाळा तू माझ्या सोबत

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, June 04, 2017, 10:05:47 PM

Previous topic - Next topic
बोलणा जरा बाळा
तू माझ्या सोबत
मला हवी आहे
तुझी मरेपर्यंत सोबत

मी एव्हडा वाईट नाही बाळा
प्रेमा पोटी तुला थोडं बोललो
पण रागा पुढं तुझ्या मी
आज पुरता हरलो

बोलणा जरा बाळा
तू माझ्या सोबत

का तुला मी
एव्हडा वाईट झालो
बोलत नव्हतीस म्हणून
बोलण्याची चाल बदलून राहिलो

गेल्या कित्तेक वर्षा
पासून प्रेम करतोय
तूझ माझ्या बद्दलचं प्रेम
असं कसं विरतांना पाहतोय

बोलणा जरा बाळा
तू माझ्या सोबत

तुझ्या बद्दल मी कधीच
वाईट विचार नाही केला
तू पुन्हा बोलावी म्हणून
हा वेडा चक्क तुझ्या पाया पडला

मला वाटलं नाही बाळा
तू एव्हड रागावशील
माझ्या वरच प्रेम तू
अस लगेच विसरशील

बोलणा जरा बाळा
तू माझ्या सोबत


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर