* में फिर भी तुमको चाहुँगा *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 07, 2017, 02:23:30 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* में फिर भी तुमको चाहुँगा *
          In Marathi   
* माझं  तुझ्यावरच प्रेम असेल *

तु माझी आहेस याक्षणी हो माझी आहेस
काय माहित ही वेळ उद्या असेल की नाही
घडेल असेल काही तरी तु तु राहणार नाही
आपण आपण राहणार नाही
तुझे माझे रस्ते वेगळे होतील
पुन्हा ते एकञ होणार नाही अशा वाटा त्या आपल्या हरवुन जातील
तरीही माझं तुझ्यावरच प्रेम असेल
तरीही माझं तुझ्यावरच प्रेम असेल
तरीही माझं तुझ्यावरच प्रेम असेल
तरीही माझं तुझ्यावरच प्रेम असेल

याच आशेवरती मरुन जाईल पण माझं प्रेम तुझ्यावरच असेल

माझी प्रिये मी एकांतात ही तुझ्याच प्रेमाचे गीत म्हणत जाईल
कारण माझं तुझ्यावरच प्रेम असेल
हो माझं तुझ्यावरच प्रेम असेल
याच आशेवरती मरुन जाईल
तरीही माझं तुझ्यावरच प्रेम असेल

जगण्यासाठी जशी लागते श्वासांची गरज तशीच गरज तुझी मला
शोधत असतो तुला असा मी जसे पाय शोधत असतात जमिनीला
हसण असो की रडणं मला
शोधतो वेड्यासारखंच तुला
उद्या माझ्यावर प्रेम असो की नसो
उद्या मला परवानगी असो की नसो
माझ्या तुटलेल्या काळजाची तुकडे घेवुन
तुझ्याच दारी येवुन बसेल
कारण माझं तुझ्यावरच प्रेम असेल
हो माझं तुझ्यावरच प्रेम असेल
याच आशेवरती मरुन जाईल तरीही माझं तुझ्यावरच प्रेम असेल

तु भेटलाय मला जेव्हापासुन अजुनही सुंदर दिसु लागलीय मी
फक्त ओठांनीच नाही तर सर्वांगाने  हसु लागलीय मी
दिवस माझे राञही स्वप्नसुंदर असते
सगळे काही तुझ्यामुळेच आहे
साथ ही नेहमीच अशी राहणार नाही
तु कुठे तर मी कुठे दिसणार नाही
पण जेव्हाही मला आठवशील बनुन मी हवा वाहतच येईल
कारण माझं तुझ्यावरच प्रेम असेल
हो माझं तुझ्यावरच प्रेम असेल
हो माझं तुझ्यावरच प्रेम असेल
हो माझं तुझ्यावरच प्रेम असेल
याच आशेवरती मरुन जाईल
तरीही माझं तुझ्यावरच प्रेम असेल
हो माझं तुझ्यावरच प्रेम असेल
हो माझं तुझ्यावरच प्रेम असेल

तरीही माझं तुझ्यावरच प्रेम असेल
हो माझं तुझ्यावरच प्रेम असेल.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938