हरवलेली मैत्रीण

Started by Rahul sarode, June 08, 2017, 11:36:18 AM

Previous topic - Next topic

Rahul sarode

खूप मैत्रिणी मिळतील मला
पण तुझ्यासारख्या नाहीत
म्हणायला तर खूप नाती असतात
पण आपल्या नात्यासारख नात नाही

भांडण तर खूप केले
पण तुझ्यासोबत भांडायची मजा त्यात नाही
आधार तर सगडेच देतात संकटात
विश्वास देणारी तू नाही