पण तिला मात्र...

Started by rpnath, June 10, 2017, 09:59:19 AM

Previous topic - Next topic

rpnath

दिवस रात्र तुझाच विचार करतोय मी
पण तुला मात्र त्याची जाण च नाही
तुझ्यासाठिच मर-मर मरतोय मी
पण तुला मात्र त्याची जाण च नाही
तुझ्यासाठिच माझ जगन् बदलतोय मी
पण तुला मात्र त्याची जाण च नाही
तुझ्यासाठिच कॅालेज संपुनही थांबतोय मी
पण तुला मात्र त्याची जाण च नाही
तुला हसताना पाहण्यासाठी वाट पाहतोय मी
पण तुला मात्र त्याची जाण च नाही
तुला दु:खी पाहुन दु:खी होतोय मी
पण तुला मात्र त्याची जाण च नाही
तुला एक नजर पाहण्यासाठी झुरतोय मी
पण तुला मात्र त्याची जाण च नाही
तुझ्या आठवणीत कविता लिहीतोय मी
पण तुला मात्र त्याची जाण च नाही
पण तुला मात्र त्याची जाण च नाही
-ऋषिकेश नाथबोने