आस आहे एकदा....

Started by अतुल देखणे, January 29, 2010, 05:26:50 PM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

आस आहे एकदा तुला भेटण्याची....
काही तरी बोलण्याची अन खुप काही ऐकण्याची,
तुज्यावीना गेलेला एक-एक क्षण आठ्वन्याची,
तुज्याबद्दल तुलाच सांगण्याची,
अन शेवटी आस असेल ती फक्त तुझ्या होकराची....

-----अतुल देखने--------

nirmala.



gaurig


MK ADMIN

@Atul Dekhane

I have edited the post. DONT forget to give proper credits. Post "Author Unknown" if original author name is not known.