मेरीट

Started by कदम, June 14, 2017, 08:51:31 AM

Previous topic - Next topic

कदम


या शिक्षणव्यवस्थेचा
असतील कैक परिक्षा
होणार हमखास उत्तीर्ण
हमीला असेल चुकीची शिक्षा

वर्ष नाही व्यर्थ जाणार
मी पुन्हा पास होणार
येणा-या परिक्षेचा निकाल
माझं मेरीट घेवुन येणार...