बघ एकदा प्रेम करुन...

Started by अतुल देखणे, January 30, 2010, 11:48:42 AM

Previous topic - Next topic

अतुल देखणे

बघ एकदा प्रेम करुन, येवु  दे मन तुझेही भरून,
प्रेमाची साद, प्रेमाचा प्रतीसाद बघ एकदा देवून,
मनाच्या अलीकडे हृदयाच्या पलीकडे होवून जाऊ दे,
तुला या वेशात आज मला पाहू दे.....

अतुल देखने

gaurig

 ;)  बघ एकदा प्रेम करुन, येवु  दे मन तुझेही भरून,
प्रेमाची साद, प्रेमाचा प्रतीसाद बघ एकदा देवून,
मनाच्या अलीकडे हृदयाच्या पलीकडे होवून जाऊ दे,
तुला या वेशात आज मला पाहू दे..... sahi re....... :)