मला माहित नव्हतं

Started by कदम, June 17, 2017, 10:13:04 AM

Previous topic - Next topic

कदम


मला माहित नव्हतं
तुला नको आहे मी तुझ्या आयुष्यात
परंतू , तुला समजत कसे नाही
माझ्या शिवाय दुसरं कोणी

येणार तरी कसे तुझ्या आयुष्यात