मागून जर काही मिळालं असतं

Started by कदम, June 27, 2017, 10:22:48 PM

Previous topic - Next topic

कदम


मागून जर काही मिळालं असतं
तर जीवन असं राबलं नसतं
घामानी अश्रुंनी भिजलं नसतं
कष्टाचे मोलही स्पष्ट झालं नसतं..

मागुन जर काही मिळालं असतं
दारात कोणी भिकारी नसतं
सगळं कसं झालं असतं मस्त
कष्टाचे जे ते सर्व दुरापस्त...

मागुन जर काही मिळालं असतं
शाळा काॅलेजं असती फुकट
ज्ञानगंगेला उरली नसती चौकट