आई

Started by १. मनिषा गुर्जर, June 30, 2017, 12:14:59 AM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

एकदा ठेच लागेल
पण आता हातात होता
त्या माझ्या आईचा हात
तो कोण देऊन
मग अशी रडून
मला बिलगेल
का असते  आई
आज मला ती आठवण
तेव्हा मी चांगला भाडलो
अगदी मला मारायला
तू आता येत का नाही
ठेच मला लागते
पण आई मी रडत असा नाही
तो तुझा बाळ शहाणा
असतो म्हणून मी
त्या दगडावर  मी रागवत  नाही