समज

Started by १. मनिषा गुर्जर, June 30, 2017, 03:49:42 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

मनाला  समजून  सांगितले
तर   ते  मला समजून घेत नाही
मग  मी  समजून  घेतो तुला
माझ्या  मनाला मी समजाविले