नकळत

Started by कदम, July 07, 2017, 10:37:59 AM

Previous topic - Next topic

कदम

नकळत तु आठवते
तुझ्याशी मन मनातुन भेटते

नकळत बोल प्रेमाचे उमटतात

तुझ्या आठवणी हृदयात दाटतात

नकळत माझी हरवलेली वाट आठवते
मन त्या वाटेच्या आडवाटेने पुढे सरसावते

नकळत मी स्वतःच हरवतो
मग,

मन माझं आठवणीतच रमायचे ठरवते