दाखवलेल्या प्रेमाच्या चंद्राला कट मारलास तू ...

Started by randivemayur, July 08, 2017, 05:21:39 PM

Previous topic - Next topic

randivemayur

चुकलेली वाट धरलीस तू
दाखवलेल्या प्रेमाच्या चंद्राला कट मारलास तू...

मंगळा सारख्या लालसर त्या पोरात
अजून माणसांचं हिरवं  प्रेम बाकी आहे  हे विसरलीस तू ...

जीवनाचा भार सारा पैश्यांन भरत नाही
प्रेम अजून जिवंत आहेस हे तुझ्या बा ला सांगयचं राहिलीस तू ...

जीव  उतून  प्रेम कारण्याइतका आता उरलो नाही
प्रेमाला आळस आलाय आत्ता असं वागून राहिलीस तू ...


#मयूर रणदिवे
#डोंगरी
9422705007