ठिकान

Started by Akash Kamble, July 09, 2017, 12:01:32 PM

Previous topic - Next topic

Akash Kamble

मनात धडधडत
अजुनही त्या ठिकाणी गेल्यावर
जेथे आपन एकमेकांना
भेटलो होतो
तेथे गेले की मन नुसते कावरे बावरे होते
आठवणी तर वेड्यासारख्या
माघे लागत्यात
काळजात नुसती भावनांची
कालवा कालव सुरु होते
अचानक अश्रू वाट काढत
गालावरुन खाली घसरतात

कवी-आकाश कांबळे
९५९५६९५७१०