पत्र

Started by Balaji lakhane, July 14, 2017, 08:26:32 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

प्रिय कविता...
       आज तुझे पत्र मिळाले आनंद झाला. सकाळ पासून कावळा ओरडतच होता. लगेच काही वेळाने तुझे पत्र हातात पडले.
       तुझे पत्र वाचून खूप वाईट वाटत आहे. तुझे लग्न ठरले आहे तुझी सोयरीक हि झाली मला आज समजले अगं प्रिये हे केव्हा झालं मला पत्राव्दारे कळवायचं ना . अरे यार तू मला सांगायच तरी होतीस ना.
      तू घरी सांगायचं ना माझं दुसऱ्यावर प्रेम आहे म्हणून आता सांग तूच तुझ्याविणा मी कसं जगायचं आता काही कळेनाच अश्रू आवरत नाहीत . पत्र लिहीतोय खरं  पण त्यात माझे फक्त अश्रू आहेत...
          तू मला अगोदर कळवलं असतं तरी बरं झालं असतं मी बोललो असतो तुझ्या बाबांना अगं आता तर तू का ? सांगितलस मला खूप त्रास होतोय काय सांगू तुला तर माझ्या ह्रदयाची काळजीच नाही  आता फक्त लिहीतोय विरहाचे गीत...
      मीच तुझ्यावर जीव लावलो वेडा होतो तुझ्यासाठी .... मला वाटतच होत तू कविता का लिहित नाही मला उत्तर का देत नाहीस...
      अगं किती छान होते ना ते दिवस तू माझ्यासाठी कविता लिहीत आणि मी तुझ्यासाठी....
       प्रिये तू माझी सावली म्हणून राहशिलं म्हणून वचन दिल होतसं ना अगं सांग कुठे गेल्या त्या शप्पथा कुठे गेलं तुझं तुझ्याशिवाय जगू शकत नाही अस बोलन...
        सब वादे तोड दिये तुने,
        अब जिकर क्या फायदा...
असं मला एकट्याला सोडून जाणं बरं नाही मला खूप राग आलायं तुझा पण काय करायचं ..तुच माझं प्रेम आहे.. आणि तूच शेवट पर्यत राहशीलं.. love you...
      आता पत्राचे उत्तर पाठवू नकोस....
                            तुझाच
                           बालाजी...
               भ्र. ८८८८५२७३०४