राजकारण

Started by sanjweli, July 16, 2017, 08:31:49 PM

Previous topic - Next topic

sanjweli

दि. १ जुलै २०१७

राजकारण

वेडी आहे जनता
मतदानाचा हक्क फक्त बजावते आहे
प्रलोभनांचा होता गाजावाजा
बळी त्याला पडते आहे

कुस पहा राजकारणाची आता
सत्ता समीकरण बदलते आहे
पक्षांची अदला- बदल होता
खाण्याची पद्धत फक्त  बदलते आहे

खेळ चालू बोलबच्चनगीरीचा
विरोधकांची जागा फक्त बदलते आहे
सगळीकडे म्हणे दबदबा
पहा परदेशी वारी कशी तो-यात सारखी सुरु आहे.
                 
               ## चिमटा ##

© महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील