कविता

Started by sanjweli, July 16, 2017, 08:33:21 PM

Previous topic - Next topic

sanjweli

वेड लागले
ना सुचते काही
गुंतता ह्रदय हे
ना कळते काही

शब्द धावती शब्द स्फुरती
पल्लवीत बांध कवीतेचे
अंतर सारे मिटते 
ना उमजते काही

नात्याला या नाव नाही
ना मांडला खोटा डाव नाही
बेफिकीर माझी दुनिया
मी ना खेळला शब्दांचा
कधी जुगार नाही

वेळ आता आहे कमी
डाव जरी संपला  आहे
कवितेच्या रुपाने फक्त उरणार मी
या अजब दुनियेचा देवा खेळ मोठा आहे. 

    ###लाव्हा##

© महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील