बेलगाम

Started by sanjweli, July 16, 2017, 09:06:48 PM

Previous topic - Next topic

sanjweli

बेलगाम सरकार
नितीमत्ता तरी कुठेआहे
सत्तेचा आलेला माज
शेतकरी राजा उतरवणार आहे

वाय फायनेच सरकारची
खाण्याची पिण्याची सोय करा
आता माझा शेतकरी राजा
संपावर जाणार आहे

ढेरपोट्याला,टरबुज्याला
कर्ज माफी न देणा-यांना
आता सकाळच्या लाडुचा
प्रसाद मिळणार आहे.

###चिमटा###

© महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पा.
9422909143