टिचकी

Started by sanjweli, July 16, 2017, 09:16:45 PM

Previous topic - Next topic

sanjweli

उघड्यावरती संसार आमचा
हा अजब न्याय सरकारचा आहे
कोल्हे-कुई करतो खोटी खासदार पुण्याचा
त्याच्यावरती म्हणे साहेबांची खास मर्जी आहे

चोर सोडुन सन्याश्याला
येथे फाशी आहे
अजब  न्याय दुनियेचा
म्हणे  न्यायदेवता आंधळी आहे

-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
9422909143

-डॉ. कुमार सप्तर्षि आणि  कोपरे  ग्रामवासीय  आम्ही  तुमच्या  सोबत आहोत.