सोडून मला जगशील तु

Started by कदम, July 17, 2017, 06:49:16 AM

Previous topic - Next topic

कदम


सोडून मला जगशील तु
बदलून बदलून स्वतःला
असं किती बदलशील तू
आठवणीत माझ्या
विसरून स्वतःला जाशील तु...

सोडुन मला जगशील तू
सारी सुखे भोगशील तु
स्वतंत्र माझ्यापासून होशील तू
आठवणीने माझ्या एका

वेडावुन जाशील तू...