Prem

Started by sony, July 17, 2017, 04:25:00 PM

Previous topic - Next topic

sony

तुझं येणं झालं.....
पण,,
तुझ्या जाण्याने,
माझी कविता
माञ हरवली...
शब्द वेचले,
पण अर्थ निसटले..
आभाळ हातात आले,
पण पायाखालची,
माती माञ पुसली..
-sonali.

Balaji lakhane


agj