तुझ्या आठवणींना

Started by कदम, July 19, 2017, 12:52:23 AM

Previous topic - Next topic

कदम


तुझ्या आठवणींना कधीच नाही
विसरणार...
तुझ्या आठवणीत मी कधीच नाही
रडणार...
तुझ्या आठवणींना मी मनात सदा
ठेवणार..
तुझ्या आठवणींने मनाला माझ्या
रंगवणार..
तुझ्या आठवणीत नाही कधी राञीस
जागणार...
तुझ्या आठवणी कधीच नाही
कवटाळणार...
तुला आठवणे सोडून तुला नक्कि
भेटणार...!!