तडका - आयुष्याच्या मोडवर

Started by vishal maske, July 20, 2017, 07:00:23 PM

Previous topic - Next topic

vishal maske

आयुष्याच्या मोडवर

रोडवरचा प्रवास हा
नेहमी करावा जपुन
सदा निष्काळजीपणात
धोका असतो टपुन

म्हणून लक्षात घ्यावे
संयम ठेवावा रोडवर
जपावे स्वत:स्वत:ला
आयुष्याच्या मोडवर

अॅड. विशाल मस्के
सौताडा,पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Deepakmore


आयुष्याच्या मोडवर

रोडवरचा प्रवास हा
नेहमी करावा जपुन
सदा निष्काळजीपणात
धोका असतो टपुन

म्हणून लक्षात घ्यावे
संयम ठेवावा रोडवर
जपावे स्वत:स्वत:ला
आयुष्याच्या मोडवर
😊