एकदा असे मरण यावे

Started by बुद्धभूषण गंगावणे, July 25, 2017, 12:12:00 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

एकदा असे मरण यावे ..

एकदा असे मरण यावे
मरून वाहणारा मुक्त वारा मी व्हावे
तुला न दिसता स्पर्श करावा मी
माझ्या फक्त स्पर्शाने तुझे अंग अंग शाहारून जावे...

बुद्धभूषण गंगावणे
7738628059