*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, July 27, 2017, 06:16:14 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


उगवणाऱ्‍या सुर्यात मीच आहे,
वाहणाऱ्‍या वाऱ्‍यात मीच आहे,
उसळणाऱ्‍या लाटात मीच आहे,
हृदयाच्या स्पंदनात मीच आहे,

मुलींनो...
जरा तुमच्या हृदयात वाकून बघा,
तिथे सुद्धा फक्त मीच आहे...!!!
-
👼 धनराज होवाळ 👼
📲 ९९७०६७९९४९