Prem

Started by Manjadhao20, July 29, 2017, 07:19:30 PM

Previous topic - Next topic

Manjadhao20

रूप तुझ सौज्वल, मनात घर करुण गेल
माझ्यासारख्या भटकलेल्यास ,दिशा देऊन गेल
तुझे ते बोलके डोळे, तुझी ती मादक अदा
विसरून माझे विश्व सारे,मनात राहशी तू सदा
नावतच तुझ्या रूप आहे,सौंदर्याची प्रतिमा तू
प्रत्येक गोष्ट आठवाते तुझी, डोळे बंद केल्यावरही फक्त तू
तुझ ते हाताशी खेलने, आणि कधी गालतल्या गालत हसन
आणि तुला समोरी बघून ,माझ तुझ्या विचारात फसन
दूर आहे तुझ्यापासुन,फक्त भौतिक है अंतर आहे
साथ तुझी असो वा नसों,हृदयात माज़्या फक्त तूच आहे
                                 फक्त तुझाच
            mangesh SUDHAKAR jadhao