सावन आला

Started by १. मनिषा गुर्जर, July 31, 2017, 09:41:23 AM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

परत या जाऊन  मनात 
सुंदर  डोळे हे  त्यात
सुंदर ते   मन मग
पुन्हा नाही हे जीवन
हे असं  भेटण
वाटत   असतात थोडया
त्या  तीनचार भेटी
या आता सावन आला
सखे गा गित तू
सूर छेडीत वारा आला


सौ.मनिषा गुजर