राखी

Started by १. मनिषा गुर्जर, July 31, 2017, 04:21:02 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

 तु आई नाही तरी
दादा तुझी च सावली 
बांधते राखी मी
शिकवण तुझी  मला सारी

किती छान माझा दादा
तू आहे  जवळ
अशी  माया  देतो
असा आई आपला दादा

राखी मी बांधते
मग आनंदाने ओवाळीते
भावाला सुखी ठेव
देवा मी तुला विनविणी करते

सौ मनिषा गुजर