दिसते राव ती।

Started by Pritam(prem)pawal, August 01, 2017, 09:37:27 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

फोटोत तर समधानी आणि
आनंदात दिसते राव ती।
चांगलीच गोष्ट आहे तरी पण
पहिल्यासारखी वाटत नाही ती?
प्रेमकवी।
०१/०८/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/