शोध

Started by १. मनिषा गुर्जर, August 01, 2017, 11:51:14 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

ती दूर कुठ  होती का?
निळे पाणी ते सारे 
त्यात  मी शोधीत
आता वहात होतो का?

शब्दात  न सांगितले
डोळ्यांत  साठले ते
काय  होते का  होते
मृगजळामागे धावत मन रडले

शेष सारा सारांश
कोण  कोणाला सांगतो का
काय धागा तुटला
ठेच मला मीच तो का ?

शब्द शेवटी  मनात
तिचा तो मात्र हुंकार
निळा निळा राहिला सागर
मी दूर तिथे शोधात


मनिषा गुजर