मला जगू द्या ना ?

Started by १. मनिषा गुर्जर, August 03, 2017, 04:32:53 PM

Previous topic - Next topic

१. मनिषा गुर्जर

गोड ती चिमुकली मी बाबा तुझी ना?
आई  तुझी सोनुली  मी
दादा तुझ्या हातावर राखी बांधायला
मलापण या जगी येऊ दे ना?